PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती

PGCIL भर्ती 2025. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय सरकारी मालकीची इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी आहे ज्याचे मुख्यालय गुडगाव, भारत येथे आहे.पॉवरग्रिड भारतात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेपैकी सुमारे 50% वीज प्रसारित करते. PGCIL भरती, POWERGRID भर्ती 2025 (PGCIL Bharti 2025, POWERGRID Bharti 2025) 115 व्यवस्थापक (इलेक्ट्रिकल), डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) आणि असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) अधिकृत वेबसाईट: Click here Join Infopedia: WhatsApp : Telegram : Youtube