Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा भरती 2025
www.infopedia24.in
Total:518 जागा
शैक्षणिक पात्रताः (ⅰ) कोणत्याही शाखेतील पदवी/B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी
32/34/36/37/40/43 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: 600/- [SC/ST/PWD/
महिला: ₹100/-]
महत्त्वाच्या तारखाः
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2025
• परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.
Disclaimer:
हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला गेला आहे. तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
IMPORTANT LINKS:
Join Infopedia : ➡️WhatsApp