मराठी पाट्या लावण्यासाठी आज शेवटचा दिवस
मुंबई :
मराठी पाट्या लावण्यासाठी आज शेवटचा दिवस मराठी पाट्या दुकानदाराने लावले नाही तर पालिकेकङून कारवाई सुरू होईल
: मराठीत मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारी मुदत आज संपली तर सोमवारपासून मराठी पाट्या दिसल्या नाही, तर दुकान चालकावर प्रती कर्मचारी दोन हजार रुपये दंड करण्यात येईल.
: पालकेकडून कोणतेही नोटीस न देता आज कारवाई होणार आहे, तीन वेळा दुकानदाराला मुदतवाढ दिलेले आहे ,मुंबईतील सगळे पाट्या मराठीत होणार का?
: मुंबईतील अजून पण पाट्या ह्या इंग्रजीमध्येच आहे पालिकेची कारवाई न होता मराठीत होणार का हे पाहावे लागणार आहे.
: मनसे पण आता आक्रमक झाले आहे पालिकेने 75 कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि आता कारवाई थेट केली जाणार आहे.