ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे
![]() |
ड्रॅगन फळामध्ये तीन प्रकार आहेत.
१) फळाची वरची साल लाल आणि गर लाल
२) फळाची वरची साल लाल आणि गर पांढरा३) फळाची वरची साल पिवळी आणि गर पांढराड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे?
कोलेस्ट्रॉल
ड्रॅगन फ्रूट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.
पचन
ड्रॅगन फळ पचन सुधारण्यास मदत.
हाडे
हाडे आणि दात कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फळाचे सेवन करू शकता.
केस
ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅटी अॅसिड असते. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.
प्रतिकारशक्ती
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.
त्वचा
ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक घटक आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते
आजार
डेंग्यू व मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते, मधुमेह ,कर्करोग, संधिवात ,दमा, नियंत्रित करण्यास मदत होते,असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते.
खाद्य पदार्थ
जसे की, फळाचा रस, शरबत, जाम, काढा (सिरप) आइस्क्रीम, मुरंबा (जेली), कँडी पेस्ट्री इ. कधी कधी फळाचा गर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील केला जातो.