पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ही ५२ चिनी अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; वाचा संपूर्ण यादी

इमेज
Image Source भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टीक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. ही पाहा अ‍ॅप्सची यादी TikTok Vault-Hide Vigo Video Bigo Live Weibo WeChat SHAREit UC News UC Browser BeautyPlus Xender ClubFactory Helo LIKE Kwai ROMWE SHEIN Zoom NewsDog Photo Wonder APUS Browser VivaVideo- QU Video Inc Perfect Corp CM Browser Virus Cleaner (Hi Security Lab) Mi Community DU recorder YouCam Makeup Mi Store 360 Security DU Battery Saver DU Browser DU Cleaner DU Privacy Clean Master - Cheetah CacheClear DU apps studio Baidu Translate Baidu Map Wonder Camera ES File Explor...