जग सारे इथे थांबली वाट ते
भोवताली इथे Corona दाटले...
अश्रूही वाढले मृत लोकांचे ही
जगणाऱ्याला ही आता भीती किती...
हालचाल ही स्तब्ध झाली अशी
त्या ऐका विशाणूने केली ही स्थिती...
वाईट ही वेळ कोनावरी येईल
Corona सारखा त्याला रोग होईल...
आता लढायचे नाही रडायचे
घरी थांबूनी त्याला हरवायचे......
साथ एकमेकांची देऊनिया आपण
प्रार्थना ही करू देवाला सारेजण...

सानिका प्रमोद कुराडे

पत्ता : १७०८ बी वर्ल्ड,
शिंदे गल्ली, मंगळवार पेठ, 
कोल्हापूर - ४१६०१२