- कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटामुळे MHT CET पुढे ढकलण्यात आली आहे
- नवीन तारखा सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर प्रकाशित करण्यात येतील.
- कोणत्याही बनावट बातम्या व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सीईटी सेल कडून करण्यात आले आहे.
Copyright©2025 | Yogesh Gangarde |