१) JEE  MAIN , NEET , ICAR  परीक्षेच्या मॉक टेस्ट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://www.nta.ac.in/Quiz

२) परीक्षा निवडा. (eg . NEET )

३) परीक्षेचा पेपर निवडा. (eg . PHYSICS )

४) START MOCK TEST बटनावर क्लिक करा.

५) लॉगिन बटन वर क्लिक करा.

६) दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि प्रोसिड बटन वर क्लिक करा.

७) तुमची मोक टेस्ट सुरु झालेली असेल.

८)  SAVE AND NEXT , CLEAR, SAVE AND MARK FOR REVIEW, MARK FOR REVIEW AND NEXT बटणाचा वापर करून सोडवा.

९) सर्व प्रश्न सोडवल्यानंतर सबमिट बटन दाबा.

१०) समरी पाहिल्यानंतर तुमचा निकाल पाहू शकता.