शालेय फी मागणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय फी मागणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
यांनी केले आहे.