सार्वजनिक ठिकाणी हे नियम पाळावेच लागतील.

Image Credit - indiatvnews.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तीन मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

◆ सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक आहे.

◆ आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

◆ कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये.

◆ लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे.

◆ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा.

◆ दारु, गुटखा, तंबाखूची विक्रीवरील बंदीचे अत्यंत कठोरपणे पालन करण्यात यावे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)