#कोपरगाव येथील #कोरोना बाधित ६० वर्षीय महिलेच मृत्यू.#अहमदनगर
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी. या महिलेला श्र्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
Copyright©2025 | Yogesh Gangarde |