#कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना: जिल्‍हयातील सर्व सेतू, महा ई सेवा केंद्र, आधार केंद्र तसेच जिल्‍हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्‍त नोंदविण्‍याचे कामकाज दिनांक 30 एप्रिलपर्यंत बंद.
 अहमदनगर चे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती.