कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. सध्या जगभरात जी परिस्थीती उद्भवली आहे. तशीच हुबेहूब परिस्थिती आजवर अनेक चित्रपटांमध्ये रेखाटण्यात आली आहे.
जाणून घेऊ सिनेमांची नावे
व्हायरस - हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात निपाह नावाचा विषाणू दाखवण्यात आला आहे.
कंटेजन - हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कोरोना सारखाच एक व्हायरस दाखवण्यात आला आहे.
ब्लॅक डेथ - हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. प्लेगच्या विषाणू व जगातील परिस्थितीवर आधारित सिनेमा आहे.
वॉर झेड - हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता.
12 मंकीज - हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील विषाणू माणसांचे रुपांतर माकडांमध्ये करतो.
28 डेज लेटर - हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 'द रेज' नावाचा एक विषाणू दाखवण्यात आला आहे.
ब्लाईंडनेस - 2008 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात दाखवण्यात आलेला विषाणू लोकांना अंध करतो.
आय एम लेजंड - हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात क्रिपिन व्हायरस दाखवण्यात आला आहे.
आऊटब्रेक - हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इबोला व्हायरस दाखवण्यात आला आहे.
राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स - हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिमियन फ्लू नावाचा एक व्हायरस दाखवला आहे.
द लास्ट मॅन ऑन अर्थ - हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील व्हायरस लोकांना व्हॅपायरमध्ये बदलतो.
द सेव्हन सील - हा चित्रपट 1957 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट युरोपमध्ये पसरलेल्या प्लेगवर आधारित आहे.

