जामखेड शहर कोरोना संसर्गामुळे हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रत्येक भागावर ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.