संपूर्ण देशाला प्रेरणा देतोय सफाई कामगार .....
● सफाई कामगाराने चक्क आपला दोन महिन्यांचा पगार मुख्यमंत्री मदतनिधीत दान केला आहे.
● त्याचं नाव आहे बोन्था साई कुमार. तो आदिवासी समाजातून आला आहे.
● तेलंगणाच्या उटनूर भागात तो सफाई कामगार म्हणून काम करतो. तेलंगणाचे मंत्री एम. टी. रामा राव यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार तो सामाजिक कार्यासाठी नेहमी तयार असतो.
● कोरोनाशी लढण्यासाठी त्याने मागचा पुढचा विचार न करता आपला दोन महिन्यांचा संपूर्ण पगार दान केला आहे.