स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य
स्थलांतरित शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी, सूचना प्राप्त. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करत असल्याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती.