जातीय तेढ निर्माण होऊ नये,याकरिता शासनाकडून विशेष मार्गदर्शिका प्रकाशित-गृहमंत्री
#coronavirus संदर्भात सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती,दहशत व भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत,कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये,याकरिता शासनाकडून विशेष मार्गदर्शिका प्रकाशित-गृहमंत्री