पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार30
2 सहाय्यक वैद्यकीय अधिकारी120
3 प्रशिक्षित परिचारिका400
Total550

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MD/DM
  2. पद क्र.2: MBBS / BAMS / BHMS
  3. पद क्र.3: (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) GNM  

वयाची अट: 19 एप्रिल 2020 रोजी 18 ते 33 वर्षे.

फी: ₹100/-

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लोटिमस रूग्णालय, अवाक / जावक विभाग, शीव,मुंबई-22

अर्ज मिळण्याचा कालावधी: 15 ते 18 एप्रिल 2020 (11:00 AM ते 03:00 PM)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2020 (04:00 PM)

मुलाखत: 20 एप्रिल 2020 (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता कार्यालय लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव,मुंबई-22