पश्चिम रेल्व भरती 2020
पदाचे नाव: स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण: मुंबई & वलसाड
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2020 (06:00 PM)
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 21 एप्रिल 2020 (10:00 AM ते 04:00 PM)
व्हॉट्स ॲप मोबाईल क्र.: 9004499604