जगातील काही अजब देशांच्या गजब गोष्टी..!

Image Credit - Amazon.com

तुम्हाला माहिती आहे का? जर्मनीमध्ये कोणालाही त्यांच्या वाढदिवसाच्यापुर्वीच विश करणे अपशकुन मानला जातो. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही विचित्र गोष्टींविषयी सांगणार आहोत.
जर्मनी-बर्थडे विश आणि अपशकुन जर्मनीमध्ये कुणालाही त्यांच्या वाढदिवसाच्या पुर्वीच विश करणे किंवा केक गिफ्ट करणे अपशकुन मानला जातो.
केन्या - कुणालाही त्याच्या पहिल्या नावाने हाक मारु नका. जर एखाद्याला कुणाला तरी त्याच्या नावाने हाक मारायची असेल, तर त्याला स्वतःचे नाव त्याच्या नावासोबत जोडावे लागते.
- हाताने मिर्ची खाणे एटीकेट्सच्या विरुध्द मानले जाते.
सिंगापुर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये काहीही खाणे कायद्याच्या विरुध्द आहे.
चीन चीनमध्ये एखाद्याला गिफ्ट म्हणून घड्याळ किंवा छत्री देणे अपशकुन मानला जातो.
आयरलँड एखाद्यासमोर त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करु नका.
न्यूझीलँड सतत हॉर्न वाजवू नका. तुम्ही तेथील लोकांचा अपमान करत आहात असे यामुळे मानले जाते.
मॅक्सिको कोणच्याही मस्करीमुळे वाईट वाटून घेऊ नका.
यूनायटेड किंगडम कुणालाही त्यांचा पगार विचारु नका.
टर्की कुणासमोरही आपण OK आहे असे दाखवू नका. येथे याला चुकीचे मानले जाते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)